सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष माजी मंत्री तथा आमदार माननीय सुधिर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 9:30 वाजता करण्यात आले आहे.
गरिबांचे दुःख दुर करून वेदनेवर आनंदाची फुंकर मारणाऱ्या आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढ दिवसाच्या सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वतीने अनंत शुभेच्छा!
श्री.नरसिंग भाऊ गणवेनवार अध्यक्ष सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल
श्री.अविनाश जगताप
सचिव तथा मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल

